पोस्ट्स

पॅसिफिक महासागर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)

इमेज
जगभरातल्या बर्याच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी 'Big bang' थेअरीने या विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळी ghost particles अर्थात neutrino ने खुप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. Ghost particle नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी बरेच देश सरसावले आहेत, अश्यावेळी चीन मागे राहिल अस वाटत का?? 'ड्रॅगन'ला इंटरेस्ट तयार झाला आणि हे रहस्य उलगडण्यासाठी चीनने पुढाकार घेऊन जगातला सगळ्यात मोठा टेलेस्कोप बनवण्याचे ठरवले आहे..आणि तेही पाण्याखाली!! खालील ब्लाॅगमध्ये, १) टेलेस्कोपबद्दल माहिती करून घेऊया, २)Ghost particles, Atom, neutron, electron बद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. आणि हो टेलेस्कोप पाण्याखालीच का बांधल्या जातोय ते पण पाहुया.. **सुरुवातीला टेलेस्कोपबद्दल माहिती घेऊया👇 चीनने पश्चिम पॅसिफिक महासागरात हा अवाढव्य टेलेस्कोप बसवायचं ठरवलं असुन याच फक्त एकच काम आहे..ते म्हणजे ghost particle चा शोध घेणे 😅. चीनने त्याला TRIDENT(Tropical Deep-sea Neutrino Telescope) नाव दिलय अस ऐकण्यात आलेल आहे. किंवा याचे दुसरे एक न...