पोस्ट्स

हमास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इस्त्राईल पॅलेस्टाईन पुर्व इतिहास

इमेज
गेले दोन दिवस झाले तुमच्या कानावर इस्त्राईल, पॅलेस्टाईन, गाझा पट्टी, अल अक्सा मशीद असे शब्द बघण्यात येत असतील.. खालील ब्लॉगमध्ये मी या गोंधळाचा केंद्रबिंदु असणारी 'अल अक्सा मशीद' आणि तिचा इतिहास सांगायचा प्रयत्न केलाय.. सुरूवातीला थोडासा सारांश:- इस्त्राईलमध्ये 'वेस्ट बॅंक' नावाचा एक भाग आहे.या भागात पॅलेस्टेईन लोकं राहतात आणि या लोकांच खुप आधीपासून म्हणण आहे की इस्त्राईलने अनधिकृतरित्या सगळ्या भुभागाचा कब्जा केलाय. या मुद्द्यावरून त्यांच्यात आधीपासुन 'तुतु-मैंमैं' चालुय आणि हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. बर.. इस्त्राईलच्या एका बाजुला 'मेडिटेरानियन sea' ज्याला मराठीत 'भुमध्य समुद्र'( चारी बाजुंनी जमीन असल्याने) म्हणुन ओळखले जाते त्या दोघांच्यामध्ये 'गाझा पट्टी' आहे. या गाझा पट्टीमध्ये 'हमास' नावाची संघटना कार्यरत असुन ही संघटना राजकारणात देखील सक्रीय आहे. हमास आणि इस्त्रायलमध्येही सतत काहीना काही धुसफूस चालु असते. परवा हमासने इस्त्राईलवर जवळपास ५००० मिसाईल सोडुन दिल्या आणि त्यात अनेक लोकं मृत्यूमुखी पडले. ...