पोस्ट्स

मराठा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

OBC आरक्षण देणारा आयोग:-'मंडल आयोग' (भाग २)

इमेज
OBC आरक्षण देणारा आयोग:- मंडल आयोग भाग २  जसं व्हिपी सिंगने १५ ऑगस्टला OBC आरक्षणाची घोषणा केली तस देशभरामध्ये आणि खासकरून उत्तर भारतात याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.👇 १)मंडल आयोगाने अहवाल बनवताना आधार म्हणुन १९३१ ची जनगणना वापरली ज्याला अनेकांनी विरोध केला.कारण १९३१ ला जो समाज मागास होता तो आता मागास असेलच अस नाही. उदा. **यादव समाज:- पुर्वी यादव मागास होते पण देश स्वतंत्र झाल्यानंतर UP, Bihar मध्ये यादवांचा राजकीय प्रभाव भयंकर वाढला होता.पण मंडल आयोगानुसार यादव मागास आहेत. **जाट समाज:- राजस्थान,हरयाणामधील जाट समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असला तरी सामाजिकदृष्ट्या प्रचंड प्रभावशाली होता.राजस्थानमधील जाट ला मंडल आयोगाने आरक्षण दिले पण हरयाणामधील समाजाला आरक्षण दिल नसल्यामुळे त्यांनी ही आरक्षणाची जोरदार मागणी केली. २)व्हिपी सिंग सरकारने आरक्षण लादायची गडबड केल्यामुळे जातीचा भेदभाव आणखी ठळक होईल अस मत नोंदवले गेले..खासकरून उत्तर भारतामधील जातीभेद.. आणि व्हायच तेच झाल..आरक्षणाची घोषणा झाल्या झाल्या संपूर्ण भारतात(खासकरून उत्तर भारत) दंगा उसळला.दि...

मनोज जरांगे पाटील आणि राजकारण

इमेज
जरांगे पाटलांच्या मागे बहुसंख्येने #मराठा समाज उभा आहे हे संपूर्ण देशाने काल पाहिले. ऑक्टोबर हीट, पोटापाण्याचा प्रश्न, लांबचा प्रवास या सगळ्या गोष्टी अक्षरशः फाट्यावर मारत शेकडो किलोमीटर वरून ट्रकाच्या ट्रका भरून मराठ्यांनी गर्दी केली होती.. आपल्या समाज बांधवांकडुन मिळालेलं हे अनपेक्षित प्रेम आणि प्रतिसाद पाहुन जरांगे पाटलांनीही 'मी सावलीत उभारून बोलणार नाही. माझ्या डोक्यावरचा मंडप काढुन टाका' अस वक्तव्य केलं आणि आपणही आपल्या समाजातलाच असंख्यातला एक घटक आहे याचे उदाहरण दिले.. काल त्यांनी स्टेजवरून जी वक्तव्यं केली त्या प्रत्येकाला काहीतरी पार्श्वभूमी आहे.. त्यांचे आणि त्यांच्यासारख्या तमाम समाज बांधवांचं त्यामागे निरिक्षण आहे..अनुभव आहे! गुणा सदावर्ते उर्फ 'वेल्डर' नेमकं कोणाच पिल्लु आहे हे सगळ्या राज्याला चांगलच माहितीय.. जरांगेला उचला ती व्यक्ती हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करेल अश्या प्रकारची भाषा गुणाने वापरली खरी.. पण काल सभा आटोपुन माघारी जाताना प्रत्येक मराठ्याने पडलेला कचरा, बाटल्या उचलुन आणि नियमांचे पालन करत एकमेकांन...

मराठा आंदोलन किस्सा BMW X1 चा

इमेज
खुप वेळ झाला हा फोटो सामाजिक माध्यमांवर फिरत आहे आणि बरेच जण म्हणतायत तुम्ही(मराठा जातीतले) जर इतक्या महागड्या गाड्या वापरत असाल तर मराठ्यांना कशाला पाहिजे आरक्षण? करोडोची गाडी वापरता आणि आरक्षण मागता... भावना बाजुला ठेवल्या आणि जर वेगळ्या दृष्टीने पाहिले तर असं लक्षात येईल की मुळात ही गाडी BMW कंपनीच्या X series मधली आहे. X1 माॅडेल असणारी ही गाडी Third owner म्हणजेच या गाडीचा हा तिसरा मालक आहे.. Second hand घ्यायला गेलं तर हीच गाडी 8-9 लाखांना मिळुन जाईल ही तर third owner आहे..म्हणजे साधारण 5-6 लाखांपर्यंत मालकाने ही विकत घेतली असेल! हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा पाहुया.. या गाडीच्या मालकाचे आडनाव 'भिडे' अस दाखवत आहे. इथ उपस्थितांपैकी कोणीतरी मला सांगावे की मराठा समाजात 'भिडे' आडनाव असत का?? मी स्वतः मराठा असलो तरी माझ्या ऐकण्यात-पाहण्यात भिडे आडनाव कधी आलेलं नाहीय ना ही त्या आडनावाची व्यक्ती 😅 असेल तर करेक्ट करा! आणि तिसरा मुद्दा.. गाडी कोणतीही असेना प्रत्येक समाजात जसे गरिब असतात त्याच प्रकारे गबरगंड श्रीमंत देखील असतातच! एखाद्या जातबांधवाने स्वत...